Maharashtra PMFME Scheme: सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र अव्वल
National Award: नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
Maharashtra wins national first award under PMFME schemeAgrowon