National Water Award: राष्ट्रीय जल पुरस्काराच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र पहिला
Maharashtra Water Management: सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांच्या २०२४ च्या सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. तर गुजरात आणि हरियाना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.