Trishul Tiger Captured : तीन शेतकऱ्यांचा बळी घेणारा नरभक्षक ‘त्रिशूल’ वाघ अखेर जेरबंद; वनविभागाच्या मोहिमेला मोठं यश
Man Eater Tiger Maharashtra : भंडारा गेल्या सहा महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा तसेच तीन शेतकऱ्यांचा बळी घेणारा ‘त्रिशूल’ वाघ अखेर वनविभागाने जेरबंद केला.
Man eater tiger Trishul that killed three farmers captured by forest departmentAgrowon