Maharashtra Wildlife: राज्यात दोन नवीन अभयारण्ये; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
Kolamarka Conservation Reserve Gadchiroli: कोलामार्का आणि विस्तारित तानसा क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
CM Devendra Fadnavis Approves Two New Wildlife Sanctuaries In Maharashtra.(Agrowon)