Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल
Water Resources Minister Vikhe Patil: राज्यातील ४ हजार पाणी वापर संस्था असून त्यातील पाणीवापर संस्थांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय संस्था ठेवायच्या की नाही,याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) सांगितले.
Radhakrishna Vikhe Patil Questions Continuation of Inactive Water User AssociationsAgrowon