Maharashtra Water Supply Schemes: बंद नळ पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत सुरू करा; महसूलमंत्री बावनकुळेंचे प्रशासनाला निर्देश
Revenue Minister Bawankule Instruction: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टँकर हा पाणीपुरवठ्याचा शेवटचा पर्याय आहे. त्यापूर्वी बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ववत सुरू कराव्यात.
Chandrashekhar Bawankule water supply scheme restoration orderAgrowon