Water Conservation Department: जलसंधारण विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर
Maharashtra Government Notification: कृषी विभागाकडील पदांचे वर्गीकरण न झाल्याने त्यांची प्रतीक्षा न करता मृद् व जलसंधारण विभागाने ८ हजार ७६७ पदांचा स्वतंत्र आकृतिबंध मंजूर करून घेतला आहे.
Maharashtra water resource management reformsAgrowon