Sugarcane Crushing : विनापरवाना कारखान्यांनी गाळप केल्यास कारवाई
Sugar Commissioner : सोलापूर यंदाच्या गळीत हंगामात उसाचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविली जात असून, या पार्श्वभूमीवर काही कारखाने घाईघाईने विनापरवाना गाळप सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
Action Against Sugar Factories for Commencing Cane Crushing Without Official NodAgrowon