Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर
Maharashtra Legislative Council Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार असून, निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या १७ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Maharashtra Legislative Council Election News Updates. (Agrowon)