Crop Damage Survey: ‘अवकाळी’च्या पंचनाम्यांचे बावनकुळे यांचे आदेश
Maharashtra Unseasonal Rain: नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मंगळवारी (ता. २४) विधानसभेत आमदार विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे आणि अभिमन्यू पवार यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर केली.