Uniform Civil Code: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी हालचाली सुरु, सात सदस्यीय समिती गठित, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी सात सदस्यीय समिती गठित केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
CM Devendra Fadnavis On Uniform Civil Code. (Agrowon)