Farm Loan Waive: शेतकरी कर्जमाफीचे ५०२८ कोटी वितरित
Karjmafi Latest Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांपैकी ६ लाख २२ हजार जणांच्या बँक खात्यांत शुक्रवारी (ता.७) ५,०२८ कोटी ७० लाख ३८ हजार २०६ रुपये जमा करण्यात आले.