Gopal Ratna Award: राष्ट्रीय ‘गोपाळ रत्न’ पुरस्कारात महाराष्ट्र अव्वल
National Award: कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली( ता. कागल) येथील अरविंद यशवंत पाटील यांना देशातील सर्वोत्कृष्ट पशुपालक म्हणून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना ५ लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे.