Maharashtra FPO Growth: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासात महाराष्ट्र अव्वल, मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर
Agri Development: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस फॉर एफपीओ’ क्रमवारीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यां अजूनही कर्ज व योग्य व्यवसाय पद्धतींच्या अभावामुळे अडचणीत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.