Leopard Human Conflict: बिबट्यांची नसबंदी करणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानव–वन्यप्राणी संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबट्यांची नसबंदी, त्यांना बंदिस्त करणे आणि काहींना गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.