Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक
Farmers Benefit: महाराष्ट्र शासनाने ‘राष्ट्र नेट ते राष्ट्र पिता’ या उपक्रमाअंतर्गत शेतरस्त्यांची मोजणी करून त्यांना अधिकृत क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. या पंधरवड्यात शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि रस्ता पोहोचवण्यावर भर देण्यात येणार असून, सुमारे ५० लाख नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.