Women Empowerment: महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Women In Agriculture: महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार आगामी अधिवेशनात विशेष विधेयक सादर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
Maharashtra bill for women farmers empowermentAgrowon