Cooperative Policy: नवे सहकार धोरण सर्वसमावेशक असेल
Policy Reform: राष्ट्रीय सहकार धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आणि व्यापक सहकार धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना सामावून घेणारे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणारे ठरेल.
The state-level conference Sahakar Manthan InagurationAgrowon