CM Devendra Fadnavis Speech: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री फडणवीस
77th Republic Day 2026: नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये पाणी पोहोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सोहळ्यात ध्वजवंदन केले. (Agrowon)