Maharashtra Tenancy Act: ४० पट शेतसारा अट रद्द, कुळवहिवाट कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी
Agricultural Land: राज्य शासनाकडून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.