Sugarcane Harvesting Workers Struggle: हाताला काम नाही... चटणी-मिठालाही पैसे नाहीत!
Sugarcane Season Crisis: पहाट झाली की हातात कोयता घ्यायचा, बैलगाडी किंवा ट्रॅक्टर घेऊन उसाच्या फडात जायचे, दिवसभर घाम गाळायचा आणि संध्याकाळी दोन घासांची सोय करायची... गेल्या कित्येक वर्षांपासून ऊस तोडणी कामगारांचे आयुष्य याच चक्राभोवती फिरत आहे.
Sugarcane harvesting workers facing unemployment in MaharashtraAgrowon