Sugarcane Weighing Rules: खासगी वजन काट्यावरील ऊस नाकारता येणार नाही, शेतकऱ्यांना तक्रार करता येणार; साखर आयुक्तालयाचा निर्णय!
Sugar Commissionerate Decision: खासगी व साखर कारखान्याकडील वजन काट्यावरील वजनात तफावत आढळल्यास शेतकऱ्याला तक्रार दाखल करता येईल. या तक्रारीची सुनावणी घेतली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra’s Sugar Commissionerate announces a decision on sugarcane weighedAgrowon