Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून
Maharashtra Sugar Mill : साखरेचा तुटवडा, पावसाची ओढ आणि केंद्र सरकारने केलेल्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गळीत हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यास मंत्री समितीने मान्यता दिली.
Sugarcane crushing season starts October 15 in MaharashtraAgrowon