Sugarcane Crushing Season Policy: ऊस गाळप हंगामाचे धोरण बुधवारी ठरणार

Maharashtra Government Decision: राज्याच्या चालू ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी बुधवारी (ता. ९) मंत्री समितीची बैठक होणार आहे. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथिगृहात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या बैठकीत गाळप हंगामाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
Maharashtra sugarcane season policy 2026-27
Maharashtra sugar mills crushing season 2026-27Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com