Sugar Mills: ऊस गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळपात आघाडी घेतली आहे. राज्यातील १९१ कारखान्यांनी गाळप सुरू केले. त्यातून २४ नोव्हेंबरअखेर ३१४.०९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
191 Sugar Mills Begin Crushing Operations in MaharashtraAgrowon