Sugar Production: राज्यातील साखर उत्पादन ५६.३० लाख टनांवर, उताऱ्यात कोल्हापूरची आघाडी कायम
Sugarcane Crushing Season Maharashtra: राज्यातील एकूण १९७ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत ६३२.९२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करत, ५६.३० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे.