Sugar Production: राज्यात दोन महिन्यांत ४९२ लाख क्विंटल साखर उत्पादन, कोल्हापूर विभागात सर्वाधिक
Maharashtra Sugar Production Statistics: राज्यात यंदाच्या २०२५-२६ मधील गाळप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत कारखान्यांनी ४९२ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.