Devendra Fadnavis Statement: साखर कारखान्यांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी, तसेच कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार लवकरच आपले शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे नेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मंगळवारी (ता. २८) बार्शी येथे बोलत होते.
Devendra Fadnavis announcement on government recruitmentAgrowon