Sugar Mills Investigation: साखर कारखान्यांच्या चौकशीत चालढकल ?
NCDC Loan Misuse: राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) दिलेल्या कर्जाच्या विनियोगात अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सात महिन्यांनंतरही अहवाल दिलेला नाही.
NCDC Loan Utilisation Probe in Sugar Mills DelayedAgrowon