Sugarcane Crushing Report: साखर कारखान्यांकडून आतापर्यंत २० लाख ३४ हजार टन उसाचे गाळप
Sugarcane Industry Update: पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी मिळून १३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत एकूण २० लाख ३४ हजार ८२१ टन उसाचे गाळप केले असून, १७ लाख ४७ हजार २३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.