Sugar Industry: कारखान्यांची क्षमतावाढ साखर उद्योगाच्या मुळावर
Sugar mill crushing capacity: गेल्या दहा वर्षांत राज्यातील साखर कारखान्यांनी गाळप क्षमतेत मोठी वाढ करताना कोणताही दीर्घकालीन आर्थिक विचार न केल्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे समोर आले आहेत.
Impact of excess crushing capacity on sugar millsAgrowon