Fodder Campaign: ग्रामपंचायत आणि ‘उमेद’च्या समुदाय संस्थांच्या सहभागातून राज्यव्यापी लोकचळवळ या शासन निर्णयाची अंमलबजावणी केवळ काही निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता, राज्यातील अधिकृतरीत्या दुष्काळ घोषित झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये एक केंद्रित ‘चारा सुरक्षा अभियान’ राबविण्याची आवश्यकता आहे.
Need for Statewide Fodder Security Campaign in Drought-Affected TalukasAgrowon