Maharashtra State Cooperative Bank: सहकारी बँकांच्या सायबर सुरक्षेसाठी पुढाकार; शिखर बॅंकेला पुरस्कार!
Cybersecurity Award: सायबर हल्ल्याचा धोका ओळखून राज्यातील सहकारी बॅंकांसाठी मोफत ‘सायबर सिक्युरिटी’ पुरविण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Maharashtra State Cooperative Bank wins cybersecurity awardAgrowon