MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा
Maharashtra State Cooperative Bank: २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेने ७०२ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा नोंदविला असून, बँकेच्या ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना सलग बाराव्या वर्षी १० टक्के लाभांश देण्यास बहुमताने मान्यता देण्यात आली.
Maharashtra cooperative bank annual profit meeting