Rabbi Anudan Scheme : हेक्टरी १० हजार अनुदानासाठी १७६५ कोटी रुपये मंजूर; ७ जिल्ह्यांतील २१ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत
Farmer Assistance : राज्य सरकारने रब्बीच्या पेरणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली होती. रब्बी अनुदानाच्या वितरणाला सरकारने आता सुरुवात केली आहे.