E-Bus Transport Plan: पुढील २० वर्षांत एसटीच्या सर्व गाड्या होणार ई-बसेस
Devendra Fadnavis: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ताफा टप्प्याटप्प्याने ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्यात येणार असून, २०४७ पर्यंत १०० टक्के ताफा ई-बसेसचा करण्याचे लक्ष्य आहे.