Reels Competition: मृद् व जलसंधारणासाठी रिल्स स्पर्धा
Soil and Water Conservation Department: मृद् व जलसंधारण विभागातर्फे १५ ते २१ ऑगस्ट या जलसंधारण सप्ताहाच्या काळात राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद् व जलसंवर्धन ‘रिल्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
Maharashtra soil and water conservation reels competitionAgrowon