SMART Rooftop Solar Scheme: अवघ्या २५०० रुपयांत सौर प्रकल्प
Rooftop Solar Subsidy: दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी राज्य शासनाने ''स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार (स्मार्ट)'' योजना सुरू केली आहे.
Over 93,000 Homes in Marathwada Adopt Rooftop Solar Power SystemsAgrowon