Maharashtra Fuel Situation: राज्यात सध्या सात दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेल, तर चार दिवस पुरेल इतका एलपीजी गॅससाठा राखीव ठेवण्यात आला आहे. .त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता.१९) केले आहे..Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका, पेट्रोल- डिझेल ३ रुपयांनी महागले.सध्या २० मे रोजी राज्यात १ लाख ४१ हजार ८५ किलो लिटर पेट्रोल, २ लाख ८२ हजार ३९५ डिझेल आणि २९ हजार ९३८ टन साठा आहे..Fuel Hike: पेट्रोल, डिझेल दरवाढीचा पुन्हा एकदा झटका; लिटरमागे ९० पैशांपर्यंत वाढ.हा साठा दररोज बदलत असून दररोज साठा येत असल्याने हा साठा स्थिर राहतो, अशी माहिती भुजबळांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले..२० मे रोजीचा साठापेट्रोल : १ लाख ४१ हजार ८५ किलो लिटरडिझेल : २ लाख ८२ हजार ३९५ किलो लिटरएलपीजी : २९ हजार ३९५ टन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.