Rice Crop Management: या वर्षी खरीप हंगामात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे गुरुवार (ता. १९)पर्यंत पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात ८ टक्के, तर पूर्व विदर्भ विभागात २१ टक्के कमी असून, त्यात मोठी अनियमितता दिसून येत आली. पूर्व विदर्भातील भात पिकविणाऱ्या पाचही जिल्ह्यात पावसाला उशिरा व कमी प्रमाणात सुरुवात झाली.
Rice crop care tips at current growth stageAgrowon