Interview with Manikrao Khule: राज्यात सप्टेंबरमध्ये पाऊस पडेल का?

Maharashtra Rain Forecast: पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. आतापर्यंतपावसाचे वितरण खूपच असमान झाले आहे. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मग सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता आहे का? कोणकोणत्या टप्प्यात पाऊस पडू शकतो? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे? याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी साधलेला संवाद.
Manikrao Khule weather forecast for Maharashtra farmers
September rain forecast for Maharashtra 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com