Davos first day investment dealsAgrowon
ॲग्रो विशेष
Davos Investment: दावोसमध्ये पहिल्या दिवशी १४ लाख कोटींवर करार
World Economic Forum Davos investment: ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीत पहिल्या दिवशी राज्य शासनाकडून विविध उद्योगांसमवेत तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले.

