Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन
Government Initiative: राज्यातील ५४ प्रदूषित नदीपट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra river rejuvenation authority polluted rivers planAgrowon