E-Pik Pahani : ई-पीक पाहणी आणि ई-फेरफार नोंदींबाबत महसूल विभागाचे नवे आदेश जारी
Maharashtra Farmers : पुणे खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी दुबार पीक नोंदी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
latest update on digital crop survey extension for maharashtra farmersAgrowon