Marathi Language Mandatory: निकालपत्र आता मराठीत बंधनकारक
Maharashtra Revenue Department: राज्यभरातील महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल होणारी अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी मानक कार्यपद्धती निश्चित करून तिची अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
Revenue department restructuring in Maharashtra Agrowon