Interview with Manikrao Khule: परतीचा माॅन्सून पाऊस देईल का?
Weather Update: राज्यातील बहुतांशी भागांत पावसात मोठा खंड पडला आहे. पिके हातची जात आहेत. सध्या पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे माॅन्सून परतीच्या प्रवासात पाऊस देईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत.
Rain Forecast for the Coming Week: What Farmers Need to KnowAgrowon