Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द झाला; अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार!
Land Reform: राज्य सरकारने महानगरपालिका, नगर परिषदा आणि पीएमआरडीए क्षेत्रातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने न होता, कायद्यात सुधारणा आणि स्टॅम्प ॲक्टमधील अडथळे दूर झाल्यानंतरच नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.