Additional Chief Secretary on Leave: महाराष्ट्राच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव रजेवर
Government Administrative Update: आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल सोमवारपासून (ता. १९) रजेवर जाणार आहेत. त्यांचा कार्यभार महसूल विभागाच्या अपील विभागाचे सचिव संतोषकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Maharashtra relief and rehabilitation additional chief secretary on leaveAgrowon