Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर, 'या' दिवशी मतदान अन् निकाल
Rajya Sabha Polls Maharashtra: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.
शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी. Agrowon