Maharashtra Weather: कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून रायगडमधील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Maharashtra Rain Update- रायगड जिल्ह्यातील कोंडगाव लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.(Agrowon)